Biodata Maker marathi
✕

Alia Bhatt became a mother आलिया भट्टने दिला मुलीला जन्म

Updated: रविवार, 6 नोव्हेंबर 2022 (13:37 IST)
 
 मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात आलिया भट्टची प्रसूती झाली. आलियाला सकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. आलियाची सी-सेक्शन डिलिव्हरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
रिपोर्ट्सनुसार, आलियासोबत रणबीर कपूर, सोनी राजदान, नीतू कपूर आणि शाहीन भट्ट देखील हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत. त्याचवेळी, ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी रणबीर आणि आलियाला पालक बनल्याबद्दल शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
 
 आलिया भट्ट आई होणार असल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आलिया आणि रणबीरने एप्रिल 2022 मध्ये लग्न केले. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आलियाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

तब्बूची नवीन सिरीज "टनल मेन" उत्तराखंडमधील बचाव मोहिमेची कथा दर्शवत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

हिवाळ्यात आवर्जून भेट द्या मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या कोकणातील 'या' जलदुर्गांना!

गोवा आणि महाबळेश्वर विसरा! हिवाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' ५ ऑफबीट ठिकाणं लावतायत पर्यटकांना वेड

पंचायत सीझन ५ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ३ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

पुढील लेख
Show comments