शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (10:40 IST)

नवीन घरात शिफ्ट झाली आलिया

alia bhatt
बॉलीवूडची बबली गर्ल आलिया भट्ट आपल्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांपासून आलिया आपल्या नवीन घरात शिफ्ट होण्याच्या तयारीत लागली होती, आणि फायनली आलिया बुधवारी आपल्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे.  
 
आलियाने इंस्टाग्रामच्या माध्यमाने या गोष्टीची माहिती दिली आहे. घराची एक फोटो शेयर करत आलियाने आपल्या बहिणीला टॅग करत लिहिले आहे की शेवटी आम्ही हे करूनच घेतले.  
नए घरात पहिली रात्र
सांगायचे म्हणजे की इंटीरियर डिजाइनर ऋचाने तिच्या घराला डेकोरेट केले आहे. या अगोदर ऋचाने कंगना रनौतचे घर इंटीरियर डेकोरेट केले होते. तिने आलियाच्या घराला यंग, बोहेमियन लुक आणि युरोपियन लुकने सजवले आहे.   
 
आलियाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलण्यात झाले तर नुकतेच तिचे चित्रपट 'डियर जिंदगी' रिलीज झाले आहे. चित्रपटात तिच्यासोबत  शाहरुख खान लीड रोलमध्ये आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.