Festival Posters
✕

अमिताभ आणि आमिरचे चित्रपट 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'बद्दल खास 9 गोष्टी

Updated: मंगळवार, 30 मे 2017 (16:13 IST)
 
- अमिताभ आणि आमिर प्रथमच चित्रपटात एकत्र काम करणार आहे. 
- चित्रपटाची शूटिंग 5 जूनपासून माल्टा येथे सुरू होणार आहे. 
- शूटिंगसाठी दोन जहाजाचे सेट बनवण्यात आले आहे आणि हे तयार करण्यासाठी दोन महिने लागले आहे.
- आमिरची भूमिका आधी रितिक रोशनला ऑफर करण्यात आली होती. त्याने होकार दिल्यानंतर ते चित्रपट सोडले. आमिरला स्क्रिप्ट आवडली आणि त्याने चित्रपटासाठी होकार दिला. 
- आमिरने या गोष्टीचे खंडन केले आहे की हे चित्रपट 'पायरेट्‍स ऑफ कॅरेबियन'चे रीमेक किंवा त्याच्या जवळपास आहे. 
- चित्रपटाच्या हिरॉइनला घेऊन देखील बर्‍याच नावांवर विचार करण्यात आला होता. शेवटी फातिमा शेख आणि कॅटरिनाची निवड करण्यात आली. 
- चित्रपटाचे निर्देशक विजय कृष्ण आचार्य, आमिर खान आणि कॅटरिना कॅफ यांनी या अगोदर 'धूम 3'मध्ये एकत्र काम केले आहे.
- चित्रपट 2018 मध्ये ख्रिसमस रोजी प्रदर्शित होणार आहे. 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

ब्लॉकबस्टर 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर

महिलेवर बलात्कार तर इतर तिघींवर लैंगिक अत्याचार; हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडला साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

पुढील लेख
Show comments