शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 11 जुलै 2020 (23:22 IST)

ब्रेकिंग न्यूज : अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, नानावटी रुग्णालयात दाखल

अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभ यांनी स्वत: ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली असून त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.