1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Amitabh Bachchan not heading to Hollywood anytime soon

हॉलिवूडमध्ये जायची घाई नाही: अमिताभ

हॉलिवूडमध्ये जायची घाई नाही: अमिताभ
अमिताभ बच्चन यांनी 2003 मध्ये द ग्रेट गेट्रस्बे या हॉलिवूड चित्रपटात पदार्पण केले होते. पण आपल्याला हॉलिवूडमध्ये झळकण्याची कोणतीच घाई नसल्याचे बिग बीने महटले आहे. सध्या आपल्याकडे हॉलिवूडची ऑफर नसल्याचेही ते म्हणाले.
प्रियंका चौप्रा, दीपिका पादुकोण, इरफान खान, कबीर बेदी आणि निम्रत कौरसारख्या बॉलिवूडच्या कलाकरांनी आपला ठसा हॉलिवूडमध्ये उमटवला आहे. याविषयी अमिताभला विचारले असता ते म्हणाले, आता माझ्याकडे हॉलिवूडकडून कोणाताच प्रस्ताव नाही. त्यामुळे याचे उत्तर नाही असे आहे.
 
बाज लुहरमान यांनी दिग्दर्शित केलेल्या द ग्रेट गेट्रस्बे चित्रपटात अमिताभ शिवाय लियोनाडरे डीकेप्रियो, केरे मुलिगन आणि टोबे मागुइरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात अमिताभने मेयेर वोल्फशेइम ही व्यक्तिरेखा साकारली होती.
पुढील लेख
नोव्हेंबरमध्ये लग्न करणार भारती सिंग