रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 मे 2024 (12:29 IST)

रुग्णालयात एकाच बेड वर दाखल झालेले अंकिता लोखंडे आणि विक्की जैनची प्रकृती गंभीर

ankita lokhande ....vicky jain
टीवी आणि बॉलिवुड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचे पति विक्की जैन बद्दल वाईट बातमी आली आहे. या कपलची सोबतच प्रकृती खालवल्यामुळे दोघे जण  रुग्णालयात भरती असल्याची माहिती समोर आली आहे. अंकिता लोखंडेने स्वतः इंस्टाग्राम वर काही फोटोज पोस्ट करून आपल्या चाहत्यांसोबत दुःख शेयर केले आहे. चला जाणून घेऊ या काय झाले आहे अंकिता आणि विक्कीला. 
 
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन सोबतच आजारी पडल्यानेत्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 
‘बिग बॉस 17’ फेम अंकिता लोखंडे आणि विक्की जैन रुग्णालयात दाखल आहे. दोघांची तब्येत सोबतच खराब झाली आहे. अंकिता लोखंडे ने आपले इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेयर केले आहे. या फोटोज मध्ये अंकिता लोखंडे आपला पति विक्की जैन सोबत रुग्णालयाच्या बेड वर भर्ती झालायची दिसत आहे. 

अभिनेत्रीव्दारा पोस्ट केले गेलेले काही फोटोज मध्ये अंकिता आणि विक्की एक साथ एकच बेड वर झोपलेले दिसत आहे. फोटोजमध्ये अंकिताच्या हातामध्ये प्लास्टर बांधलेले आहे. विक्की जैन रुग्णालयाच्या बेड वर भर्ती झालेले दिसत आहे परंतु अजून माहिती मिळाली नाही त्यांना य झाले आहे. अंकिता लोखंडेने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलेले आहे की, “आजारी आरोग्य मध्ये एकमेकांसोबत”
 
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन ‘बिग बॉस 17’ मध्ये दिसले होते. अंकिता लोखंडे आपला पति विक्की जैन सोबत‘ला पिला दे’ म्यूजिक वीडियो केला होता. यानंतर अंकिता रणदीप हुडाची फिल्म ‘वीर सावरकर’ मध्ये वीर सावरकर यानी रणदीप हुड्डाची पत्नी यमुनाबाई सावरकरचा लीड रोल केला होता. 

Edited By- Dhanashri Naik