Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

Updated: बुधवार, 21 मे 2025 (17:31 IST)
ALSO READ: अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप
अभिनेत्री अर्चना पुरण सिंहने तिच्या लग्नातील दुराव्याच्या अफवांवर मौन सोडले आणि म्हणाली की 'आम्ही खूप वाद घालतो. तसेच परमीत सेठीसोबतच्या तिच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.  या बातमीचे वादात रूपांतर होताना पाहून, अर्चना पुराणने स्वतः तिचे मौन सोडले आहे. व्हिडिओमध्ये अर्चनाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने त्यांच्या नात्याबद्दल चिंता व्यक्त केली होती, ज्यामुळे तिच्या आणि परमीतमधील तणाव जाणवला. तसेच अर्चना आणि परमीत सेठी यांनी १९९२ रोजी लग्न केले होते. पण करिअरच्या भीतीमुळे, या जोडप्याने अनेक वर्षे त्यांचे लग्न गुप्त ठेवले. आज ते दोघेही दोन मुलांचे पालक आहे. हे जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.

Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा, एकता कपूरच्या 'हीरो की हीरोईन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

पूनम ढिल्लन यांना डेंग्यूचे निदान, लीलावती रुग्णालयात दाखल

कोल्ड्रिंकच्या डिलिव्हरीसोबत घरात झुरळ आले! श्वेता तिवारीने एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार केली

सात वर्षे डेटिंग केल्यानंतर, अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला यांनी गोव्यात लग्न केले

रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणीला फिरायला घेऊन जा मुंबईच्या या निसर्गरम्य ठिकाणी

पुढील लेख
Show comments