suvichar

अभिनेत्री बिदिशा बेजबरूने केली आत्महत्या

बुधवार, 19 जुलै 2017 (12:01 IST)
नुकताच प्रदर्शित झालेला जग्गा जासूस या सिनेमातील अभिनेत्री  बिदिशा बेजबरू ने आत्महत्या केली आहे.  सोमवारी तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीबरोबरच बिदिशा गायिकासुद्धा होती. सोमवारी संध्याकाळी गुरूग्रामच्या सुशांत लोक भागात तिचा मृतदेह सापडला. या संपूर्ण घटनेची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. बिदिशा बेजबरूया स्मॉल स्क्रीनवरचा प्रसिद्ध चेहरा होता. तिने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत. बिदिशा काही दिवसांपूर्वीचं मुंबईतून गुरूग्राममध्ये गेली होती. बिदिशाच्या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.  दरम्यान या प्रकरणी बिदिशाच्या पतीला या घटनेसाठी अटक करण्यात आली आहे. बिदिशा ही मूळची आसामची आहे.

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

इंडियन आयडॉल १२' चा गायक मोहम्मद दानिश गोंडस मुलीचा वडील झाला

आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करणार, मुसळधार पावसातही त्यांचे घर दिव्यांनी आणि फुलांनी सजवले

इंदूरमध्ये सानंद सदस्यांसाठी ११-१२ जुलै रोजी 'देऊळबंद २' चित्रपटाचे खास प्रदर्शन!

मुंबईतील पावसामुळे उर्वशी ढोलकियाच्या गाडीवर भलेमोठे झाड कोसळले, व्हिडिओ पाहा

गुरुग्राममध्ये अभिनेते चंद्रचूड सिंग यांच्या घरावर बुलडोझरची कारवाई

पुढील लेख
Show comments