Festival Posters

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ एक आठवड्यातच 100 कोटी क्लबमध्ये सामील

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपट प्रदर्शनाच्या एक आठवड्यातच 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. सिनेमाने जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने गुरुवारी देशभरात 5.06 रुपयांचा गल्ला जमवला. यासोबतच चित्रपटाची देशातील कमाई 70 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सिनेमा बनवल्यापासून त्याचं प्रमोशन करण्यापर्यंत सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले होते.  ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ने पहिल्या दिवशी म्हणजेच 10 मार्चला 12.25 कोटी रुपये कमावले होते. वीकेण्ड असल्याने शनिवारी चित्रपटाने 14.75 कोटीं कमावले. तर 12 मार्चला सिनेमाने आतापर्यंतची सर्वाधिक 16.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सोमवारी 12.08 कोटी, मंगळवारी 7.52 कोटी, बुधवारी 5.95 कोटी तर गुरुवारी सिनेमाने 5.06 कोटी कमावले. यामुळे चित्रपटाची देशातील एकूण कमाई 73.66 कोटी झाली आहे. 
 

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिराला भेट दिली

अनवाणी प्रवास करत अभिनेत्रीने घेतले तिरुपतीचे दर्शन

स्वरूप खान यांना गुगलने 'मृत' घोषित केले, राजस्थानी गायकाने म्हटले, "मी अजून जिवंत आहे"

'Dhurandhar 2: The Revenge' ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

सह्याद्रीचे वैभव: पावसाळ्यात सह्याद्रीची खरी जादू अनुभवायची असेल, तर हे ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा

पुढील लेख
Show comments