1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Bahubali 2 premiere cancelled after Vinod Khanna's death

Baahubali 2 चा प्रीमिअर रद्द

बाहुबली 2 चा प्रीमिअर रद्द
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनामुळे बाहुबली 2 चित्रपटाचा भव्यदिव्य प्रीमिअर रद्द करण्यात आला आहे. याबाबत करण जोहर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रीमिअर रद्द झाल्याचं सांगितलं आहे.

करण जोहर बाहुबली चित्रपटाचे निर्माते आहेत. करण जोहर यांनी ट्विट करत सांगितलं की, 'आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते विनोद खन्ना यांच्या सन्मानार्थ बाहुबलीच्या संपुर्ण टीमने प्रीमिअर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे'. 
पुढील लेख
सायनावर सिनेमा, श्रद्धा कपूर साकारणार भूमिका