बजरंगी भाईजान 2 पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

Last Modified सोमवार, 19 जुलै 2021 (12:49 IST)
सलमान खान अभिनित चित्रपट बजरंगी भाईजान सुपरहिट झाला होता.या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 6

वर्षे
झाली.प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स दिला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती .सलमान खान ,करीना कपूर खान,नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बाल कलाकार म्हणून हर्षाली मल्होत्रा या चित्रपटात होते.या चित्रपटात हर्षालीने मुन्नी नावाचा एका मुक्या मुलीचा अभिनय केला असून तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली.आता या चित्रपटाचे सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
बजरंगी भाईजान ची कथा अतिशय भावनिक होती.या चित्रपटात पाकिस्तानातून एक मुलगी वाट चुकून भारतात येते आणि बजरंगी भाईजान म्हणजे सलमान ला भेटते.त्यानंतर मुन्नीला तिच्या कुटुंबा पर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप पसंत केले होते.

आता या चित्रपटाचे सिक्वल म्हणजे बजरंगी भाईजान 2 हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळत आहे.आणि प्रेक्षक या चित्रपटाला देखील भरभरून दाद आणि प्रेम देतील अशी अशा आहे.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’
प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन ...

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा
7 जानेवारी 2022 हा प्रसिद्ध भारतीय अभिनेता इरफान खान याची 55वी जयंती आहे. नवी दिल्लीतील ...

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन
कर्नाटकची राजधानी बंगळुरू पासून 251 किमी अंतरावर चिकमंगळूर हे बाबा बुद्धनं टेकड्यांमध्ये ...

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार
सायकलस्वार एका माणसाला धडकला आणि म्हणाला भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली आहे, जेणेकरून तिची बहीण शमिता ...