शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (21:07 IST)

Bigg Boss 16 : बॉसचे घर आतून असे असणार ,अशी असेल सजावट बिगबॉसच्या घराचा व्हिडीओ व्हायरल

बिग बॉस हा लोकप्रिय रिअॅलिटी शो सध्या सतत चर्चेत असतो. यावेळी शोची थीम सर्कस अशी ठेवण्यात आली असून घरही त्याच पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. सध्या  सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्लिप मध्ये बिग बॉसच्या घरातील एक झलक दिसत आहे.