1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Dangal starred Mohanlal or Kamal Haasan if not Aamir Khan

आमिरने दिला असता नकार तर यांनी निभावली असती भूमिका

यूटीव्हीकडे दंगलची स्क्रिप्ट आली तर त्यांचा डोक्यात सर्वात आधी आमिर खानचं नाव आलं. परंतू आमिर खूप सिनेमे करण्यास तयार होतो आणि त्याला हा सिनेमा ऑफर करण्यापूर्वीच नकार येईल असे मानले जात होते.
आमिरला ऑफर देण्यापूर्वीच इतर नावांवर विचार सुरू करण्यात आले होते. आमिरनंतर दक्षिण भारताच्या मोहनलाल आणि कमल हसनसारख्या कलाकरांबद्दल विचार केला जात होता. कारण तेच असे कलाकार होते ज्या महावीर सिंग फोगाटच्या भूमिकेला न्याय देऊ शकले असते. परंतू आमिरने होकार कळवला आणि काम भूमिकेत प्राण सोडले.
पुढील लेख
जॉली एलएलबी-2 या चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल