Festival Posters

बदलापूर-2 मध्ये चमकणार दीपिका

सोमवार, 5 जून 2017 (13:19 IST)
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण लवकरच आपल्या दुश्मनांबरोबर बदला घेताना दिसून   येणार आहे. लवकरच ती दिग्दर्शक दिनेश विजन यांचा चित्रपट बदलापूर-2 मध्ये दिसून येणार आहे. दिग्दर्शक दिनेश विजन आपला आगामी चित्रपट बदलापूर-2मध्ये दीपिकाला कास्ट करणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका लीड रोलमध्ये दिसून येणार असनू, त्याचे शूटिंग 2018 मध्ये सुरू होणार आहे. बदलापूर-2 हा चित्रपट 2015 मध्ये आलेल्या बदलापूरचा सिक्वल आहे. बदलापूरमध्ये वरुण धवनने लीड रोल साकारला आहे, ज्यामध्ये तिच्याबरोबर यामी गौतम आणि नवाजुद्दीन येतील. दीपिका दिग्दर्शक दिनेश विजनबरोबर कॉकटेल, लव्ह आजकल आणि फायडिठग फेनी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. इतकेच नव्हे, तर दिनेश विजनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट राब्तामध्येदेखील दीपिकाने आयटम नंबर केला आहे. सध्या दीपिका आपल्या आगामी चित्रपट पद्मावतरीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे, ज्यामध्ये तिच्याबोबर रणवीर सिंग आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. 

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

महादेवाचे अश्रू पडले, त्या ठिकाणी आजही पाणी आहे; पाकिस्तानातील या चमत्कारिक कुंडाचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?

तमिळ दिग्दर्शक आणि अभिनेते के. भाग्यराज यांचे निधन

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी आणि खंडणीचा फोन

अक्षय कुमार आणि सैफ अली खान १८ वर्षांनंतर एकत्र दिसणार, हैवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

पर्वतांच्या कुशीत वसलेला हिरवागार निसर्ग, खळाळत्या नद्या; भारतातील सर्वोत्तम दऱ्यांचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे

पुढील लेख
Show comments