Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपिका गिफ्ट करणार 40 कोटी रुपय्यांचा फ्लॅट

Updated: सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (16:21 IST)
 
होय पण हा फ्लॅट ती रणवीर सिंगला नव्हे तर आपल्या वडिलांना गिफ्ट करणार आहे. प्रकाश पादुकोण यांना मुंबईत एक कॉम्प्लेक्स आवडले आहे. या बिल्डिंगच्या 30 व्या माळ्‍यावर दीपिकाने फ्लॅट खरेदी केला आहे जी तो आपल्या वडिलांना देणार आहे.
तसे तर प्रकाश बंगलोर येथे राहतात, परंतू अनेकदा आपल्या मुलीला भेटायला मुंबईत येतात. म्हणूनच दीपिकाने त्यांच्यासाठी फ्लॅट बुक करवला आहे.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सौकार जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

मराठी अभिनेत्री वनिता खरात एका मोठ्या ऑनलाइन घोटाळ्याची बळी ठरली

हिंदू-मुस्लिम विचारसरणीतून बाहेर पडा...'; शर्मिला टागोर यांच्या 'वंदे मातरम' वक्तव्यावर कंगना रणौतचा घणाघात!

गोविंदाला 'चिची' हे नाव कसे मिळाले? याचे कारण खुद्द सुनीता आहुजा यांनी स्पष्ट केले, जुने वक्तव्य समोर आले

Gopinath Temple Uttarakhand महादेवाचे असे मंदिर! जिथे शिवाने गोपींचे रूप घेतले होते

पुढील लेख
Show comments