Festival Posters

धर्मेंद्रच्या तब्येतीत सुधार: हेमा मालिनी

बुधवार, 21 डिसेंबर 2016 (11:10 IST)
अभिनेत्री हेमा मालिनी ने आश्वस्त केले आहे की पोटात संक्रमणामुळे रूग्णालयात भरती केल्यानंतर धर्मेंद्रच्या तब्येती सुधार आहे.
डॉक्टरांनी सांगितले की धर्मेंद्रला नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती करवले गेले होते आणि पोटासंबंधी तक्रार असल्यामुळे त्यांवर अँटीबायोटिक उपचार केला गेला. त्यांना डायरिया, पोटात पिळ येणे, मळमळणे, उलटी आणि ताप सारखे आजार असल्याची तक्रार होती.
 
हेमा मालिनीने धर्मेंद्रला लवकर सुट्टी मिळण्याची शक्यता दर्शवली. हेमाने ट्विटरवर पोस्ट केले की धर्मेंद्रची काळजी करत असलेल्या लोकांना मी आश्वस्त करू चाहते की त्यांच्या आरोग्यात सुधार होत आहे आणि लवकरच सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. आपण सर्वांचा धन्यवाद.
 
तसेच सनी देओलने लोकांना आरोग्यावर अनुमान न लावण्याचा आग्रह करत म्हटले की त्यांना विषारी भोजनासंबंधी सामान्य तक्रार होती. त्याने ट्विट केले की माझ्या वडिलांच्या आरोग्याबद्दल काळजी करण्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. विषाक्त भोजनामुळे त्यांना त्रास झाला आणि आता त्याचे आरोग्य सुधारत आहे. कृपा करून भलते अनुमान लावू नये.

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या दीपिका कक्करने इम्युनोथेरपीचा परिणाम, तीव्र अंगदुखी आणि तापाबद्दल सांगितले

छावा'फेम अभिनेत्री संचिता उगले ने संपवलं जीवन

वेलकम टू द जंगल' हा IMDb वरील सर्वाधिक अपेक्षित चित्रपट ठरला असून, ट्रेलरला ४८ तासांत २८ दशलक्ष व्ह्यूज मिळाले

ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टरची समोरासमोर टक्कर; प्रसिद्ध गायक ऑलिव्हर ट्री यांचे अपघातात निधन

गदर'ने विक्रम रचला! प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीबाबत अमिशा पटेलचा धाडसी दावा

पुढील लेख
Show comments