Marathi Biodata Maker
✕

''गोल्ड'' चा फर्स्ट लूक जारी

Updated: सोमवार, 3 जुलै 2017 (10:09 IST)
 
''गोल्ड सिनेमाचा पहिला दिवस, नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम आणि शुभेच्छा हव्या आहेत'', असेही अक्षयनं ट्विटमध्ये लिहिले आहे. या सिनेमात अक्षय जरा हटके लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं दिसत आहे. ''गोल्ड'' सिनेमाच्या निमित्तानं अक्षय कुमार पहिल्यांदा एक्सल एन्टरटेन्मेन्टचे रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरसोबत काम करत आहे. या सिनेमात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मोनी रॉयची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या सिनेमाद्वारे मोनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करत आहे.  स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये लंडनमध्ये आयोजित चौदाव्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघावर आधारित या सिनेमाची कहाणी आहे.

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

गणेश आचार्य यांच्या 'गणेश डस्ट टू स्टारडस्ट' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बाली अपघातानंतर नुसरत भरुचाने तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे, तिने लिहिले आहे – पिक्चर अजून बाकी आहे

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिराचे वैशिष्ट्य काय? तीन समुद्रांच्या संगमाजवळील देवीदर्शन

अमिताभ बच्चन यांना चार वर्षे जुन्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

पुढील लेख
Show comments