शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2017 (08:15 IST)

ही आहे ‘हिमेश’ची GF…

himesh
हिमेश रेशमियाने पत्नी कोमलसोबतचा तब्बल 23 वर्षांचा संसार मोडला तो आपल्या प्रेयसीसाठी… आज ‘हिमेश’चा वाढदिवस आहे… त्यामुळे त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
 
हिमेश हा टीव्ही मालिका अभिनेत्री सोनिया कपूरच्या प्रेमात अकांत बुडाला आहे. त्यामुळे त्याने आपल्या प्रेमाखातर पत्नी कोमल सोबत घटस्फोट घेतला आहे.