1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Hrithik Roshan second marriage

हृतिक रोशन आणि दुसरं लग्न!

हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुसान खान यांच्यातील नातं घटस्फोटावर येऊन संपलं. लहानपणीचे साथी हृतिक आणि सुसान 13 वर्ष सोबत राहिले. आता हृतिकचे चाहते त्यांना पुन्हा विवाहित पाहू इच्छित आहेत.
हृतिक याबद्दल बोलला की असे असले तरी त्याला याची गरज भासत नाही. आता मी लग्नाबद्दल विचार करत नाहीये आणि मला याची गरजही वाटतं नाही.
 
या दरम्यान हृतिक आणि सुसान एकमेकासोबत वेळ घालवताना दिसत असले आणि चाहत्यांना पुन्हा त्यांचे संबंध मधुर होतील असे वाटतं असले तरी सुसानने सांगितले आहे की ते आता सोबत राहू शकतं नाही. दोघेही आपल्या मुलांसाठी चांगले मित्र बनून राहतील.
पुढील लेख
दंगल गर्लला दहावीत 92 टक्के