1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2017 (16:39 IST)

हृतिकने सुजानसाठी जुहूला घर घेतले

Bollywood Gossip In Marathi

हृतिक रोशनने त्याची माजी पत्नी सुजानसाठी जुहू येथे एक घर खरेदी केले आहे. हे घर हृतिकच्या घरापासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. सुजान खान सध्या तिच्या मुलांसोबत अंधेरी येथे भाड्याच्या घरात राहत होती. पण आता ती लवकरचस तिच्या मुलांसोबत नव्या घरी शिफ्ट होणार आहे. 14 वर्षे सोबत राहिल्यानंतर ते वेगळे झाले होते. नुकतेच ऋतिक रोशनने त्याची माजी पत्नी सुजान खानसोबत जुहु येथे ‘बाहुबली 2’ चित्रपट पाहिला. यावेळी ऋतिकसोबत त्याची दोन्ही मुले ऋदान आणि ऋहान सुद्धा होते.