ह्रतिकने घेतला नेत्रदानाचा निर्णय
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘काबिल’ चित्रपटातील व्य़क्तिरेखेमुळे ह्रतिक फारच प्रभावित झाला आहे. या चित्रपटात अंध व्यक्तिची भूमिका साकारल्यानंतर ह्रतिकने चक्क नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘काबिल’ चित्रपटामध्ये अंध व्यक्तिची भूमिका साकारताना ह्रतिकला अंधत्व किती भयानक आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर ह्रतिक रोशनने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.
