Grammy Awards 2023 मध्ये रिकी केजने तिसऱ्यांदा जिंकला हा पुरस्कार
Twitter
ग्रॅमी पुरस्कार 2023 बद्दल दिलेली माहिती
रिकी केजने आपल्या तिसऱ्या ग्रॅमी पुरस्काराची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. हातात ट्रॉफीसह त्याचे फोटो शेअर करताना त्याने लिहिले, “अलीकडेच माझा तिसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकला. खूप कृतज्ञ वाटते आणि बोलायला शब्द नाहीत. हा पुरस्कार मी भारताला समर्पित करतो. या यशाबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे आणि त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. यामुळे बॉलिवूड स्टार्सही खूश दिसत आहेत. कंगना रणौतने ट्विट करून रिकीचे अभिनंदन केले आहे.Just won my 3rd Grammy Award. Extremely grateful, am speechless! I dedicate this Award to India.@copelandmusic
— Ricky Kej (@rickykej) February 6, 2023
Herbert Waltl Eric Schilling Vanil Veigas Lonnie Park pic.twitter.com/GG7sZ4yfQa
