Festival Posters

'जब हॅरी मेट सेजल' अडकला वादात

'जब हॅरी मेट सेजल'  सिनेमाच्या ट्रेलर व्हिडीओमध्ये 'इंटरकोर्स' शब्दाचा वापर करण्यात आल्यानं सेंसर बोर्डानं त्यावर आक्षेप नोंदवला आहे. यावर अभिनेता शाहरुख खाननं स्पष्टीकरण दिले आहे की, माझा किंवा या सिनेमाशी संबंधीत लोकांचा सिनेमा विकण्यासाठी त्यात अनुचित गोष्टी किंवा अयोग्य शब्द वापरण्याचा हेतू नव्हता.  
इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाच्या रिलीज करण्यात आलेल्या एका ट्रेलरमध्ये 'इंटरकोर्स'या शब्दावर सेंसर बोर्डाचे अध्यक्ष  पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला आहे. मात्र, निहलानी यांच्या आक्षेपावर लोकांनी टीका करण्यात सुरुवात केल्यानंतर ते म्हणाले की  सर्वसामान्य जनतेनं या शब्दाचं समर्थन करत एक लाखांपर्यंत मतं नोंदवली तर या सिनेमात वापरण्यात आलेल्या 'इंटरकोर्स' या शब्दाबाबत तेदेखील सहमत असतील. 

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

Visapur Fort प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला; ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी आवडीचे ठिकाण

अभिनेता रोहित चंदेल याला मुंबई पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत अटक केली

पुढील लेख
Show comments