Festival Posters

हिंदी 'सैराट'मध्ये जान्हवी, इशान!

शनिवार, 3 जून 2017 (13:01 IST)
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिंदी सिनेदृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे. नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाचा रिमेक हिंदीमध्येही होणार आहे. स्वत: करण जोहर या सिनेमाचा रिमेक करणार आहे. या सिनेमात जान्हवी कपूर आर्चीची भूमिका बजावणार हे जवळपास निश्चितच झालं होतं. पण तिचा परश्या कोण असणार या  बद्दल मात्र अजून काहीही निश्चित करण्यात आले नव्हते. पण अखेर आर्चीला तिचा परश्या भेटलाच असे म्हणावे लागले कारण करणने त्याच्या सिनेमासाठी जान्हवी सोबत शहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर याचे नाव निश्चित केले आहे. सैराटच्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक शशांक खैतान करणार आहे. 

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

बॉबी देओलने १५ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचे कौतुक करत म्हटले.....

तमिळ सुपरस्टार अजित कुमार यांच्या आईचे निधन झाले

परेश रावलने तीन दिवसांतच बँकेतील नोकरी सोडली, खर्चासाठी प्रेयसीकडून पैसे घ्यायचे

भूल भुलैया'मधील तरुण पंडिताचा लूक कसा साकारण्यात आला? राजपाल यादव यांनी सांगितले

Eight mysterious and haunted forts in India जिथे पर्यटक दिवसासुद्धा भेट देण्यास घाबरतात

पुढील लेख
Show comments