शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जिममध्ये खूप मेहनत घेत आहे जाह्नवी कपूर, पुन्हा वजन वाढवणार

बॉलीवूडची सुंदर कलाकारा जाह्नवी कपूर दररोज जिमच्या बाहेर आपल्या मदमस्त स्माईलसोबत हाजर असते. जिम आउटफिटमध्ये तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असातात. परंतू जिममध्ये ती किती मेहनत घेते याबद्दल कोणालाच ठाऊक नसतं.
 
जाह्नवी कपूर मागील काही काळापासून आपल्या अपकमिंग सिनेमा रूहीअफ्जा आणि कारगिल गर्लच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या चित्रपटांसाठी जाह्नवीला वेट चेंज परिस्थितीतून निघावं लागत आहे. तिला कधी तर वजन कमी करावं लागतं तर कधी वाढण्यासाठी जतन करावे लागतात.
 
सूत्रांप्रमाणे जाह्नवी कपूरने सिनेमा गुंजन सक्सेना बायोपिकसाठी सहा किलो वजन वाढवलं होतं. आणि दुसर्‍या हॉरर- कॉमेडी चित्रपटासाठी तिला दहा किलो वजन कमी करावं लागलं होतं.
 
रूहीअफ्जा यात जाह्नवीला हॉट आणि सेक्सी दिसायचे आहे. या चित्रपटाची शूटिंग संपल्यावर तिला 'कारगिल गर्ल' यासाठी पुन्हा मसल्ससाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
 
जाह्नवी कपूर आठवड्यातून सहा दिवस वर्क आउट करते आणि दिवसाला दोन ते तीन तास. पहिल्या दोन दिवस जाह्नवी कपूर ईएमएस करते आणि इतर चार दिवस ती पिलेट्ससाठी डेडिकेटेड असते. जाह्नवीच्या ट्रेनर नम्रता पुरोहितने सांगितले की तिला गोड खाण्याची अत्यंत आवड आहे.