रंगीबेरंगी लेहेंग्यात जान्हवी कपूरची हटके स्टाइल, फोटो व्हायरल
जान्हवी कपूर सध्या तिच्या 'मिली' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवीचे रोज वेगवेगळे अवतार दाखवले जात आहेत.
अलीकडेच जान्हवीने लाल रंगाच्या रंगीबेरंगी फ्लोरल लेहेंग्यात तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या लेहेंग्यात अनेक रंग दिसत आहेत.
प्रिंटेड फ्लोरल लेहेंग्यात जान्हवी कपूरची स्टाइल पाहण्यासारखी आहे. फोटोंमध्ये जान्हवी तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
जान्हवी कपूरने रॉयल ब्लू कलरचा नेकलेस, खुले कर्वी केस आणि न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला.
जान्हवी कपूरची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. फैस या अभिनेत्रीचे जोरदार कौतुक करत आहे.
Edited by : Smita Joshi