रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

श्रीदेवी की बर्थडे पार्टीला खास बनवले तिच्या मुलींनी

मागच्या रविवारी बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा वाढदिवस होता. आपल्या या खास दिवसाला कुटुंबीयासोबत  सेलिब्रेट केला होता. काल रात्री बॉलीवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने एका पार्टीचे आयोजन केले होते ज्याला ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जीने आपल्या उपस्थितीत खास बनवले होते.  
श्रीदेवीच्या दोन्ही मुली आपल्या आईच्या वाढदिवसाबद्दल दिलेल्या पार्टीला कसे मिस करू शकत होत्या.  
 
या पार्टीत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर अशा अंदाजात आली. जान्हवी सिल्वर कलरच्या टॉपमध्ये फारच सुंदर दिसत होती.