Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2016 (11:23 IST)
‘काबिल’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित : VIDEO
काही दिवसांपूर्वी काबिलचा ट्रेलर आणि गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपयाच्या पहिल्या ट्रेलरद्वारे प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप सोडली होती. त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह वाढावा त्यासाठी या चित्रपटाचे दुसरे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. बघा ट्रेलर....