बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पुन्हा एकदा खलनायिका बनणार काजोल

बॉलीवूड अभिनेत्री काजोल लवकरच वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे. आतापर्यंत हिरोईन म्हणनू काजोलने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र ती आता तब्बल 20 वर्षानंतर खलनायिका भूमिका साकारणार आहे.
 
दक्षिणेचा सुपरस्टार धनुष वेलैला पट्टधारी या चित्रपटाचा सिक्वेल करतो आहे. व्हीआयपी 2 असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात काजोल भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे. याआधी काजोलने गुप्त या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारली होती.