Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता डेट नाही थेट लग्न

Updated: बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (11:11 IST)
 
चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्राच्या कार्यक्रमात आपल्या आगामी रंगून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलीअसता तिने लग्नाविषयी आपले मत सांगितले. ती म्हणाली, आता कोणाबरोबर डेटिंग नाही तर त्या व्यक्तीबरोबर लग्नच करायचं आहे. यावेळी तिने त्या व्यक्तीचे नाव जाहीर केले नाही. पण त्या व्यक्तीबद्दल मनमोळ्यापणे गप्पा मारल्या.
 
यादरम्यान बोलताना कंगना म्हणाली, तुमचे वय जेव्हा 20 वर्षांहून अधिक असते तेव्हा लोक लग्न का करत असतील असे वाटायला लागते. पण वय वाढत तिशीकडे झुकते तेव्हा तुमच्यात मातृत्वाची भावना उफाळून येते आणि या गोष्टीकहष आपण वेगळ्या नजरेतून पाहू लागतो.
 
मी लग्नसंबंधाला माझे सर्वश्रेष्ठ योगदान द्यायला तयार आहे पण समोरच्याव्यक्तीचे वागणेदेखील असेच असायला हवे. मला कोणी भेटले आहे ज्याच्यावर अंत:करणापासून मी प्रेम करीत आहे. पण मी फक्त डेटिंग नाही तर त्याच्यासोबत लग्न करू इच्छिते.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

हृतिक रोशनचा मुलगा ह्रेहानचे संगीत क्षेत्रात पदार्पण, कुटुंबाने दिले प्रोत्साहन

पावसाळ्यात तुमच्या जोडीदारासोबत या ठिकाणांना भेट द्या! फिरायला जाण्यासाठी रोमँटिक अशी ५ पर्यटन स्थळे

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

रक्षाबंधन वीकेंडसाठी पुण्याजवळील सर्वोत्तम १ दिवसीय ट्रिप ठिकाणे

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या; जिमबाहेर ४ हल्लेखोरांनी झाडल्या २० गोळ्या

पुढील लेख
Show comments