मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ चे स्केच (फोटो)

kangana ranawat in the queen of Jhansi

अभिनेत्री कंगना रणौत निडर अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटातील कंगनाचे राणी लक्ष्मीबाईंच्या लूकमधील स्केच समोर आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण जगर्लामुदी म्हणजेच क्रिश हे करत असून  कथा के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ चा स्क्रिनप्लेदेखील के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनीच लिहिला आहे.