सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कपिल शर्मा हॉस्पिटलमध्ये दाखल

Kapil Sharma admitted to hospital
कॉमेडियन कपिल शर्मा याला बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं खासगी हॉस्पिटलमधील दाखल करण्यात आले आहे. कपिलला रक्तदाब वाढल्याने लागल्यानं अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्याला तातडीनं अंधेरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.अभिनेता परेश रावल या एपिसोडचे पाहुणे होते. परेश रावल आपला आगामी सिनेमा ''वेलकम टु लंडन''चे प्रमोशन करण्यासाठी ''द कपिल शर्मा शो''मध्ये येणार होते.  सेटवर पोहोचताच कपिल शर्मानं क्रू मेंबर्सना त्याला बरे वाटत नसल्याचे सांगितले. यामुळे कार्यक्रमाचे शुटिंग थांबवण्यात आले. त्यानंतर कपिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.