सोमवार, 15 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अबब! ऑटोमध्ये नागडे कॅट आणि रणबीर

Katrina kaif and Ranbir kapoor nude scene
अलीकडेच कॅटरीना आणि रणबीरचा एक असा फोटो समोर आला आहे ज्यात दोघेही न्यूड एका ऑयोमध्ये बसलेले दिसत आहे. ही फोटो मँगों बॉलीवूडच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिल आहे की One more from #JaggaJasoos! Here are #JaggaAndJughead @katrinakaif #RanbirKapoor #anuragsbasu. 
 
हा फोटो हैराण करणार आहे कारण पहिल्यांदा बघितल्याक्षणी ते नागडे आत बसलेले दिसत आहे. ही फोटो चित्रपटाच्या एखाद्या सीनचा भाग असावा असे म्हटले जात आहे.