यंदा ‘उमंग’ ला तिन्ही ‘खान' अनुपस्थित

मुंबई पोलिसांसाठी आयोजित ‘उमंग’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाकडे बॉलिवूडमधील तिन्ही ‘खान’सोबत कपूर कुटुंबीयानेही पाठ फिरवली.
बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या आमिर, सलमान आणि शाहरूख यांच्यापैकी किमान एक स्टार या कार्यक्रमात येणे अपेक्षित होते. मात्र हे तिन्ही सुपरस्टार कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब उपस्थित होते.> > याशिवाय अजय देवगण यानेही या कार्यक्रमाला दांडी मारली. सलमान खान आणि शाहरूख खान
चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याचे कारण समोर आले आहे. मात्र त्याची कमतरता अभिनेत्री युलिया वेंतूरने भरून काढली. युलिया सलमानची खास मैत्रीण आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना
दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट येताच त्या ...

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता
कोरोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काहीशी ...

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ...

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ट्विट व्हायरल
अभिनेता सोनू सुद सध्या चर्चेत आहे कारण त्याने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित ...

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने ...

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने बनविलेले मटण बिर्याणी तर करिश्माने असे केले कौतुक
देशभरात ईदचा सण साजरा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मुस्लिम समाज यावेळी आपल्या घरातच ईद साजरे ...

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा
शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट कंपनीने 'बेताल' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला. पण ...