अमीर काम करणार नागराज सोबत
मराठीत इतिहास केलेला आणि सर्वाधिक कमाई असलेला सैराट प्रसिद्ध आहे.याची भुरळ आमीर खानला सुद्धा पडली आहे.त्यामुळे आमीर खान आता दिग्दर्शक-अभिनेता नागराज मंजुळेसोबत काम करणार असल्याची चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली आहे. नव्या प्रोजेक्टसाठी हे दोघं एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आमीरने स 'फँड्री' आणि 'सैराट' हे नागराज मंजुळेचे सिनेमे आवडल्याचे सांगत त्याच्या कामाचे कौतुक केले होते. त्यामुळे आता अजय अतुल नंतर नागराज हा मराठी चेहरा बॉलीवूड मध्ये आपला ठसा उमटवणार आहे.