Marathi Biodata Maker

‘पद्मावती’ च्या सेटवर कामगाराचा मृत्यू

सोमवार, 26 डिसेंबर 2016 (10:15 IST)
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्या ‘पद्मावती’  चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. या अपघातात सेटवरील मुकेश डाकिया (३४)  कामगाराचा मृत्यू झाला आहे. तो  पेंटर असून फिल्मीसिटीत सदर चित्रपटाच्या सेटवर काम करत होता. काम करत असताना मुकेश पाच फूटाच्या उंचीवरून खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. कोकिलाबेन रुग्णालयाने शुक्रवारी मुकेश मृत पावल्याचे सांगितले. या अपघाताचा अहवाल आरे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून यावर पोलीस तपास सुरु आहे.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

जॉन अब्राहमने क्रिकेट विश्वात प्रवेश केला, ईटीपीएल फ्रँचायझी रॉटरडॅम डॉकर्समध्ये सामील झाला

पातालपानी इंदौरच्या आसपासचा एक छुपा रत्न; मॉन्सूनमध्ये जरूर भेट द्या!

'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, काजल अग्रवाल-श्रेयस तळपदेने कीटकनाशक शेतीचे भीषण सत्य उघड केले

जेव्हा कार्तिक आर्यन एका चुंबनासाठी ३७ रिटेक्स द्यावे लागले

अभिनेत्रीच्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला

पुढील लेख
Show comments