suvichar
✕

पाक एक्ट्रेसने सलमानचा उडवला मजाक, म्हटले 'छिछोरा आहे सलमान'

Updated: शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (12:09 IST)
 
महत्तवाचे म्हणजे, एक टीवी शो के दौरान शो की होस्ट, सबाला बॉलीवूड स्टार्सचे फोटो दाखवते. या स्टार्स लिस्टमध्ये ऋत्विक रोशन, इमरान हाश्मी, रणबीर कपूर, रितेश देशमुख आणि सलमान खान उपस्थित होते.  
 
सर्वात सर्वात आधी ऋत्विकचे फोटो दाखवले आणि तिनी प्रश्न विचारले की जर ऋत्विक तुला लग्नासाठी प्रपोज करेल तर तू काय म्हणशील? तर सबा म्हणाली, 'मला दोन मुलांचा बाप नको. तो माझ्या टाईपचा नाही आहे.' 
 
त्यानंतर इमरान हाशमीचे फोटो दाखवत प्रश्न विचारले की जर यांचा सोबत चित्रपट करायचा मोका मिळाला तर? सबाने उत्तर दिले की मला तोंडाचा कँसर नको हवा आहे.  
 
नंतर सबाला रितेशचा फोटो दाखवला आणि म्हटले की यांच्यासोबत कॉमेडी चित्रपट करण्याचा मोका मिळेल तर तू काय करशील? तेव्हा सबाने उत्तर दिले, मी पाकिस्तानची मोठी एक्ट्रेस आहे आणि मला बॉलीवूडमध्ये कोणासोबत काम करायचे असेल तर मी एखाद्या ए लिस्ट स्टारसोबत काम करेन.  
 
त्यानंतर नंबर आला सलमानच्या फोटोचा. सलमानचे फोटो बघितल्याबरोबर, 'सल्लू भैय्याशी भिती वाटते. फारच छिछोरा आहे.   यांचा कोणताही स्टाइल नाही आहे. डांस देखील येत नाही, हे तर स्वत:चेच स्टेप काढतात.'
 
सांगायचे म्हणजे सबा लवकरच बॉलीवूड एक्टर इरफान खानचे चित्रपट 'हिंदी मीडियम'हून डेब्यू करणार आहे. चित्रपट याचवर्षी  मार्च 12ला रिलीज होईल.  

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

पुढील लेख
Show comments