पूनम पांडे ने केले स्वत:चे अॅप लाँच
हॉट आणि मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडेने दोन दिवसांपूर्वीच स्वत:चे अॅप लाँच केले होते. या अॅपच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना मादक आणि बोल्ड सामग्री पाहायला मिळणार असल्याचे आश्वासनेही तिने दिले होते. मात्र काही तासांच्या आतच गुगलने पूनम पांडेचे अॅप बॅन केले आहे, मात्र तिचे चाहते अजूनही हे अॅप पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहे.