1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (14:34 IST)

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा बहुप्रतीक्षित फर्स्ट लुक प्रदर्शित!

Prabhas Radhe Shyam Movie First Look
जगभरातील चाहत्यांना प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची प्रतिक्षा होती. 'राधेश्याम' असे या चित्रपटाचे  नाव असून त्याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही गुलशन कुमार आणि टी-सीरीजची प्रस्तुती असून यूवी क्रिएशन्सद्वारे निर्मित आहे. आज चित्रपटाच्या निर्मात्यांकडून प्रभास आणि पूजा हेगडे यांचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला असून चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे एक उग्र परिदृश्यात मधोमध उभे असलेले दिसत आहेत.
 
'राधेश्याम' मोठ्या बजेटची फिल्म असून 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे ही मनोरंजन उद्योगासाठी खूपच चांगली बातमी आहे.
 
प्रभास ने आपल्या सोशल मीडियावर हे पोस्टर सादर करताना लिहिले,"This is for you, my fans! Hope you like it