Festival Posters

यंदाही प्रियांकाची ऑस्करवारी

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (17:35 IST)

बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हीदेखील ८९ व्या अॅकॅडमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी सज्ज झाली आहे.  क्वांटिको’ अभिनेत्री प्रियांकाने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर करून ती ऑस्कर सोहळ्याला हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.  प्रियांका चक्क मिक जॅगरसोबत कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी निघालीये. तिने टेक ऑफ वेळचा मिकसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, ती या दिग्गज अभिनेत्यासोबत का होती, यामागचे कारण तिने सांगितलेले नाही.  प्रियांका चोप्रा दुस-यांदा हॉलीवूडमधील या सर्वात मोठ्या सोहळ्याला हजेरी लावत आहे. गेल्या वर्षीही, या ‘बेवॉच’मधील अभिनेत्रीने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तसेच, तिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

शेखर सुमनच्या गर्विष्ठ राजा आणि त्याच्या दरबारातील खुशामतखोराच्या व्हिडिओमुळे एवढा गदारोळ का झाला

ताल'च्या सिक्वेलवर सुभाष घई यांनी संकेत दिले, चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांनी प्रशंसा केली

हरियाणवी गायक आणि विनोदी कलाकार पेप्सी शर्मा यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपट 'तिघी' आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला

राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला; म्हणाल्या-"वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यात काय अडचण?"

पुढील लेख
Show comments