बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (12:08 IST)

प्रियंकाची ताकद तिच्या 'भुवया'

priyanka chopra
अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या यशाचे गुपित उघड केले आहे. 'डॅडिज लिटिल र्गल' म्हणवल्या जाणार्‍या प्रियंका चोप्राची ताकद तिच्या 'भुवया' आहेत. ज्यामुळे तिच्या वाट्याला यश आले आहे, असे प्रियंकाचेच म्हणणे आहे. प्रियंकाला आपण पडद्यावर कसे दिसू याबाबत नेहमीत काहीशी लाज वाटायची. पण एका बाबतीत मात्र तिला स्वत:वरच गर्व होता. ते म्हणजे तिच्या भुवया. एका संकेत स्थळाशी बोलताना प्रियंकाने तिच्या बाबतची काही रहस्य उघड केली आहेत. 'मी माझ्य दिसण्याविषयी बरीच लाजाळू होते. किंबहुना स्वत: विषयी खूप गोष्टींविषयी मी लाजाळू होते. त्याही माझ्या भुवया खूप खूप जाड आणि दाट होत्या. पण आता माझ्या भुवयाच माझी ताकद आहेत, असे प्रियंका म्हणाली.