शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2017 (17:33 IST)

प्रियंकाच्या ‘बेवॉच’चा हिंदी ट्रेलर रिलीज

priyanka chopra
अभिनेत्री प्रियंका चोप्राचा हॉलिवूड सिनेमा ‘बेवॉच’चा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे.  सिनेमाच्या हिंदी ट्रेलरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या संपूर्ण ट्रेलरमध्ये प्रियंका फक्त एका सीनमध्ये दिसली आहे. ते देखील अवघ्या एका सेंकदासाठी.  पण चाहत्यांनी नाराज होऊ नये असा प्रियंकानं म्हटलं आहे. कारण की, सिनेमात ती बराच वेळ दिसणार आहे.