बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बेवॉचच्या आधी बघा प्रियंका चोप्राचा सिझलिंग अवतार

प्रियंका चोप्राचे चाहते तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाची वाट बघत आहे जी दोन जून रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रियंका सिझलिंग अवतारात दिसली आहे. चित्रपटाच्या आधीच प्रियंका 'बेवॉच'च्या लुकमध्ये दिसली. ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मियामी पोहोचली. समुद्र बघून ती स्वत:ला आवरू शकली नाही. आपली मैत्रीण एड्रियाना लिमासोबत प्रियंकाने आपली पर्फेक्ट बिकिनी बॉडीचे प्रदर्शन केले. तिचे हे फोटो सोशल मिडियात वायरल होत आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्रामहून)