कोरोनाचा धोका असूनही राधिका पोहोचली लंडनला

Photo : Instagram
Last Modified बुधवार, 25 मार्च 2020 (12:36 IST)
सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कोरोना व्हायरसबद्दल बोलले जात आहे. अनेक हॉलिवूड कलाकारांना या व्हायरसचं संक्रमण झालं आहे. पण काही महत्त्वाच्या कामासाठी मात्र लोकांना घराबाहेर पडणं भाग आहे. अशा धोकादायक परिस्थितीत राधिका आपटेला सुद्धा लंडनला जावं लागलं. तिथे पोहोचल्यावर या सर्व प्रवासाचा अनुभव तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राधिका आपटे नेहमीच भारत ते लंडन असा प्रवास करत असते. पण कोरोना व्हायरसचा धोका असताना लंडनला जाणं खरं तर तिच्यासाठी जोखमीचं होतं. मात्र तरीही ती लंडनला निघाली होती. ज्यामुळे तिचे कुटुंबीय खूप चिंतेत होते. राधिकानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, माझे मित्र, कुटुंबीय आणि माझ्यासोबत काम करणारे सर्व जे माझी काळजी करत आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की, मी सुरक्षितपणे लंडनला पोहोचले आहे. सर्व रिकांम होतं त्यामुळे तिथल्या लोकांशी संवाद साधण्याची
संधी मला मिळाली. हीथ्रो एक्स्प्रेस पूर्णपणे रिकामा होता. पॅडिंगटनमध्ये मोठ्या मुश्किलीनं कोणतरी दिसत होतं. राधिकानं तिच्या पोस्टमध्ये तिला मेसेज करून चौकशी करणार्या
सर्वांचे आभार मानले आहेत.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Amitabh Bachchan Health: अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, ...

Amitabh Bachchan Health: अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, त्यांच्यावर सर्जरी होईल, असे ब्लॉगमध्ये म्हटले आहे
बॉलीवूडचे 'शहेनशहा' अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि बर्‍याचदा त्यांच्या ...

आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये अजय देवगणची एंट्री ...

आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये अजय देवगणची एंट्री 22 वर्षानंतर भन्साळीसोबत शूटिंगला सुरुवात करणार आहे
बॉलीवूड चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' अभिनेता अजय ...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता 11 ते 18 ...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता 11 ते 18 मार्च दरम्यान महोत्सव पार पडणार
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा ...

किमया मराठी भाषेची !

किमया मराठी भाषेची !
असा आहे मराठी भाषेचा शृंगार !

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा
कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर ...