शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (14:44 IST)

सलमानसोबत काम करण्याची इच्छा आहे : रजनीकांत

rajnikant
रजनीकांतचे  येणारे  चित्रपट '2.0'च्या फर्स्ट लुकचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रसंगी बरेच लोक उपस्थित होते ज्यात  बॉलीवूड स्टार सलमान खानपण सामील होता. सलमानला बॉलीवूडचा रजनीकांत म्हणतात.     
 
जेव्हा रजनीकांतला विचारण्यात आले की त्याला सलमान सोबत काम करायला आवडेल का, तर रजनीकांतने उत्तर दिले की तो त्यासाठी तैयार आहे. जर सलमानने होकार दिला तर मी लगेचच फिल्म साइन करून घेईन. रजनीकांतानुसार कोण असेल ज्याला सलमानसोबत काम करायला आवडणार नाही.   
 
फिल्म '2.0' पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रजनीकांतसबोत अक्षय कुमार राहणार आहे. अक्षय कुमारने म्हटले आहे की त्याने एवढा मेकअपतर कुठल्याही सिनेमासाठी केलेला नाही आहे. यात अक्षय कुमार एक वेगळ्यात अंदाजात दिसणार आहे ज्यासाठी त्याला बरेच तास मेकअप करावे लागते.    
 
चित्रपटाचे निर्देशन शंकर यांनी केले आहे. चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्सबद्दल असे म्हटले जात आहे की हे चित्रपट हॉलिवूड चित्रपटांना देखील मागे सोडणार आहे.