रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

राखीचा ड्रेस बदलतानाचा व्हिडिओ लीक

बोल्ड राखी सावंत खूप दिवसानंतर पुन्हा चर्चेत आली आहे आणि याचे कारण आहे तिचा एक एमएमएस व्हिडिओ जो लीक झाला असून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात राखी कपडे बदलताना दिसत आहे.
राखी यात टू पीस मध्ये असून कपडे बदलत आहे आणि हा व्हिडिओ कसा बनला आणि लीक झाला हे कळायला काही मार्ग नाही. ती ड्रेसिंग रूम असून तिथे कॅमरा असल्याची तिला जाणीव नसावी.
 
यावर राखीचे म्हणणे आहे की व्हिडिओ ती नसून अजून कोणाच्या शरीरावर तिचा चेहरा लावण्यात आला आहे आणि तेच व्हायरल केले गेले.