Marathi Biodata Maker
✕

मिशेल ओबामांवर रामूचे वर्णद्वेषी ट्विट

Updated: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (10:57 IST)
 
हॉलीवूड, बॉलिवूड सेलिब्रिटींसह नेटीझन्सनीही यावर विविध प्रतिक्रिया नोंदवत नाराजी दर्शवली असतानाच विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणार्‍या दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेही वर्णद्वेषी ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
 
यावेळी रामूने चक्क नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पत्नी व अ‍मेरिकीची फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांची तुलना करताना एक ट्विट केले आहे.
 
रामूने लिहिले आहे की 'काही कारणामुळे मला आधीच्या फर्स्ट लेडीपेक्षा (मिशेल ओबामा) सध्याची फर्स्ट लेडी ( मेलेनिया ट्रम्प) जास्त आवडते. असे का हे कोणी सांगू शकेल का?' असा सवाल विचारत त्यांनी दोघींचा फोटोही पोस्ट केला.

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

'हनुमान अंश'च्या यशानंतर 'मचन बाबा' मोठ्या पडद्यावर येत आहे

नाना पाटेकरांचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला

एकता कपूरने 'द डर्टी पिक्चर २' ची घोषणा केली; १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एक बोल्ड कथा पडद्यावर दिसणार

जेष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

माँ दुर्गेची अमर गाथा मोठ्या पडद्यावर, 150 हून अधिक कलाकार बनवत आहे हॅन्ड ड्रॉन ऍनिमेशन चित्रपट 'महादेवी आदिशक्ती'

पुढील लेख
Show comments