Festival Posters

'ट्यूबलाईट' चे पहिला पोस्टर रिलीज

बुधवार, 19 एप्रिल 2017 (21:01 IST)

सलमान खानचा आगामी चित्रपट 'ट्यूबलाईट' चे  पहिले  पोस्टर रिलीज झाले . मंगळवारी चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आल्यानंतर बुधवारी हा पोस्टर रिलीज करण्यात आला. सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान 'क्या आपको यकीन है ?' असा प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र चाहत्यांना अद्याप सलमान खानची झलक पहायला मिळाली नाही.

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात; अभिनेता राजेश शर्मा यांना विषारी कीटकाचा दंश

मराठी चित्रपट 'देऊळ बंद २' ला मदत केल्याबद्दल शाहरुख खान ट्रोल, दिग्दर्शकाचा प्रश्न, "हा हिंदू-मुस्लिम मुद्दा आला कुठून?"

Beautiful Valleys in India जुलै-ऑगस्टमध्ये भारतातील या ४ सुंदर दऱ्यांना भेट द्या, पावसाळ्यात स्वर्गासारख्या भासतात

Maniesh Paul Mother Death मनीष पॉल यांच्या आईचे दुःखद निधन

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

पुढील लेख
Show comments