शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 (15:49 IST)

‘रॉक ऑन २’ चा ट्रेलर रिलीज

rock on 2
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्या ‘रॉक ऑन २ ’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या ११ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. याआधीच्या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘रॉक ऑन’ या २००८ मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या ट्रेलरमध्ये गायक बनण्यासाठीचा श्रद्धाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. श्रद्धा कपूर वगळता यात जवळपास सर्व स्टार कास्ट ‘रॉक ऑन’ मधीलच आहे. यात फरहान अख्तरसह अर्जुन रामपाल, प्राची देसाई या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.