Daily Horoscope
✕

Salman khan: सलमानने विकी कौशलकडे दुर्लक्ष केले?व्हिडीओ व्हायरल

Updated: शुक्रवार, 26 मे 2023 (13:19 IST)
 
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये सलमान खान समोरून येताना दिसत आहे. विकी आधीच तिथे उभा होता आणि चाहत्यांसोबत सेल्फी घेत होता. यादरम्यान विकी आधी थोडा बाजूला सरकतो आणि त्यानंतर जेव्हा सलमान पुढे येतो तेव्हा सलमान विकीला पाहतो, पण जेव्हा विकी हात हलवतो तेव्हा त्याने हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यानंतर विकी बोलण्याचा प्रयत्न करतो पण सलमान त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे जातो आणि त्याच्या बॉडीगार्ड विकीला बाजूला करतो.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

पुढील लेख
Show comments